Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ मे, २०२३, मे ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-05-08T12:01:47Z
Rojgar

School Closed: राज्य सरकारच्या धोरणामुळे पालघरमधील शंभर शाळा बंद?

Advertisement
School Closed:राज्य सरकारचा हा आदेश केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी काढण्यात आलेला असून यामध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात आदिवासी भागातील शैक्षणिक पातळी खालच्या स्तरावर असून पाचवीतील विद्यार्थांना नीट लिहिता वाचता येत नाही. कष्टकरी संघटननेने या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/school-closed-hundred-schools-in-palghar-closed-due-to-state-government-policy/articleshow/100067938.cms