Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ६ मे, २०२३, मे ०६, २०२३ WIB
Last Updated 2023-05-06T12:01:22Z
Rojgar

SPPU: 'जागतिक स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे नाव टिकवा'

Advertisement
SPPU: शैक्षणिक क्षेत्रातील नवीन आव्हानांच्या पार्श्वूमीवर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याबाबत चर्चा झाली. उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/sppu-retain-the-name-of-savitribai-phule-pune-university-in-the-world-competition/articleshow/100030204.cms