SSC HSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन, बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल १० जूनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/how-to-check-ssc-hsc-result-2023-maharashtra-board-10th-12th-nikal/articleshow/100413257.cms
0 टिप्पण्या