Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २६ मे, २०२३, मे २६, २०२३ WIB
Last Updated 2023-05-26T09:48:49Z
careerLifeStyleResults

Sunglasses: उन्हात फिरताय! वापरा 'हे' हटके सनग्लासेस

Advertisement

Trending Sunglasses News : सध्या उन्हाचा तडाखा (heat waves) खूप वाढला आहे. अशातच ओव्हरसाईज (oversize)  सनग्लासेसचा ट्रेंड (trend)  तरूण मुलींमध्ये वाढला आहे. दुपारी बाहेर पडणेही आता खरे तर मुश्किल होते. मात्र बाहेर पडण्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यातच आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. तसे सगळेत जण  काळजी घेत असतात. पण हीच काळजी घेताना जर ट्रेंडचा विचार केला तर!! 21 प्रकारचे सनग्लासेस सध्याच्या काळात बाजारात उपलब्ध आहेत.

मार्केटमध्ये सध्या हटके सनग्लासेसचा  ट्रेंड सुरू आहे. आपल्या चेहऱ्याला सूट होतील असे काही गाॅगल  मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या ट्रेंड मध्ये देखील आता ओव्हरसाईज असलेले सनग्लासेस याला सर्वात जास्त मागणी आहे. यामध्ये तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे असंख्य प्रकार यात मिळतात. ओव्हरसाईज सनग्लासेसमुळे तुमच्या चेहऱ्याला चांगले प्रोटेक्शन (protection) मिळते. तसेच या सनग्लासेस (sunglasses) मध्ये अनेक चंकी फंकी कलर्स (colours) तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे सनग्लासेस घालून तुम्ही हटके दिसू शकतात. तसेच फ्रेमलेस (frameless) सनग्लासेसचा वापर ही तुम्ही करू शकता. फक्त आय वेअर अर्थात या सनग्लासेसची खरेदी करताना त्याचा ब्रँड , शेप , ग्लास याचाही थोडा रिसर्च करणे आवश्यक आहे.

फॅशन विश्वात सध्या ब्राइट कलर्सचा ट्रेंड आहे. या ट्रेंड नुसार रेड (red) , आॅरेंज (orange) , यलो (yellow) , ब्लॅक (black) , लव्हेंडर (lavender) , ब्लू (blue) असे विविध रंगाचे सनग्लासेस आपल्याला क्लासिक लुक देतील. आॅनलाइन (online) सनग्लास खरेदी करण्याआधी आपल्या चेहऱ्याचा आकार लक्षात घ्या. मग फ्रेम सिलेक्ट करा. रिफ्लेक्ट (reflect)  सनग्लासेस अंडाकृती चेहऱ्यांसाठी चांगले दिसतात. स्कायर  फ्रेम (skyer frame)  असेल तर कलर फ्रेम , ओवल राउंड आणि फ्रेमलेस सनग्लासेस सहज खरेदी करू शकता. हार्टवेअर फेसवर न्यूट्रल कलर्स फ्रेम किंवा लहान फ्रेम्सही छान दिसू शकतात. खरे तर फॅशनला (fashion) काही वय नसते. तुम्हाला जे सुट होईल , तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटते ते तुम्ही वापरू शकता. तुमच्या बजेट (budget) मध्ये तुम्हाला हवे तसे सनग्लासेस तुम्ही घेऊ शकता. मात्र तेव्हा खरेदी करताना सुरू असणाऱ्या ट्रेंडचा विचार करा.

हे ही वाचा :

<a class="topic_text" title="Cooler Grass : तुमच्या Air cooler मधून थंड हवा येत नाही? तर मग 'हा' उपाय करा; वातावरण होईल गारेगार" href="https://ift.tt/xesXhNM Grass : तुमच्या Air cooler मधून थंड हवा येत नाही? तर मग 'हा' उपाय करा; वातावरण होईल गारेगार

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Sunglasses: उन्हात फिरताय! वापरा 'हे' हटके सनग्लासेसhttps://ift.tt/9aHxTOM