Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ मे, २०२३, मे ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-05-08T08:00:18Z
Rojgar

Teachers Recruitment: राज्यातील शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा

Advertisement
Teachers Recruitment: शाळा व्यवस्थापनांना पहिल्या तिमाहीसाठी शिक्षक भरतीच्या पोर्टलवर १५ जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागतील. त्यानंतर रिक्त पदांसाठी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे; तसेच नियुक्तीसाठी शिफारस करणे आदी प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/paving-the-way-for-teacher-recruitment-in-maharashtra/articleshow/100065447.cms