TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Unauthorized School: अखेर २१० शाळांना टाळे

Unauthorized School: पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मान्यता न घेताच अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या शांळाविरोधात मोहीम घेतली जाते. २०२२-२३मध्ये २६९ अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आले. यापैकी ६२ शाळांना टाळे लागले. तर १३ शाळांनी राज्य सरकारच्या सेल्फ फायनान्स विभागाकडून पत्र घेऊन आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करून मान्यता घेतली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-order-to-close-unauthorized-schools/articleshow/100204871.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या