Advertisement
Unauthorized schools: शाळांच्या व्यवस्थापनाला यासंदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या. तरीही शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या शाळांच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना अखेरची ४८ तासांची नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतरही शाळा सुरू आढळल्यास थेट मुख्याध्यपक आणि शाळांच्या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ultimatum-to-close-four-unauthorized-schools/articleshow/100206043.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ultimatum-to-close-four-unauthorized-schools/articleshow/100206043.cms