Advertisement
UPSC CSE Final Result 2022 कसा तपासावा?
- निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- upsc.gov.in आणि upsconline.nic.in या लिंक वर क्लिक करा
- आता खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध “यूपीएससी नागरी सेवा निकाल 2022” वर क्लिक करा.
- UPSC निकाल 2022 ची पीडीएफ आता स्क्रीनवर दिसेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची ही यादी असेल.
- रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट “Ctrl+F” वापरा. जर तुमचा रोल नंबर निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत असेल तर तुम्ही पात्र आहात.
- आता तुम्ही तुमच्या रिझल्टची प्रिंट काढून ते डाऊनलोड करू शकता.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: UPSC Final Result 2022: IAS-IPS-IFS चा अंतिम निकाल तपासण्यासाठी upsc.gov.in डायरेक्ट लिंकhttps://ift.tt/GyADXqP