Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २३ मे, २०२३, मे २३, २०२३ WIB
Last Updated 2023-05-23T11:03:00Z
Rojgar

UPSC Result: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली

Advertisement
UPSC CSE Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर लॉग इन करून निकाल तपासता येईल. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.

source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-cse-result-declared/articleshow/100443698.cms