Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ जून, २०२३, जून १४, २०२३ WIB
Last Updated 2023-06-14T14:48:49Z
careerLifeStyleResults

Ashadhi wari 2023 : कडकडत ऊन हत टळ वठनमच गजर अन लख वरकर; दव घटच अवघड वट मऊलन कल पर

Advertisement

Ashadhi wari 2023 : अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी (<a href="https://ift.tt/znGuwRO wari 2023) या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. हे वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विंहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी मुक्कामी आहे.

अभंगाच्या ओळी अन् दिवे घाटाची वाट

वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे, गाये नाचे उडे आपुलीया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. यावेळी सगळी सुख दु:ख विसरुन वारकरी तल्लीन झाले होते. दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला.

सर्वात कठीण टप्पा केला पार...

पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. कारण या पालखी मार्गातील एकूण अंतर हे सगळ्यात जास्त चालून जाण्याचा अंतर आहे. पुणे ते सासवड मार्ग दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून वारकरी सोपानकाकाच्या सासवडमध्ये मुक्कामी थांबतात. पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी प्रस्थान ठेवलं. त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. यावेळी वारकऱ्यांच्या जेवणासाठी मेजवाणी करण्यात आली होती.

आता दोन्ही पालख्यांची वाखरीमध्ये भेट

तुकोबांच्या पालखीने लोणीकाळभोर साठी प्रस्थान ठेवलं होतं. आता पुण्यातून बाहेर पडलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्या शेवटी वाखरीमध्ये एकत्र भेटतात. त्यामुळे विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले हे वारकरी पुण्यातून वेगळे होतात. माऊली महाराजांची पालखी ही सासवड जेजुरीमार्गे पंढरपूरकडे कूच करते  तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर बारामती मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे.

संबंधित बातमी-

<a href="https://ift.tt/znGuwRO wari 2023 : वारकऱ्यांसोबत गिरीश महाजन रमले वारीत, टाळ हाती घेत धरला ठेका

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi wari 2023 : कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पारhttps://ift.tt/h93ECt2