Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १६ जून, २०२३, जून १६, २०२३ WIB
Last Updated 2023-06-16T13:48:55Z
careerLifeStyleResults

Ashadhi wari 2023 : यळकट यळकट जय मलहरचय जयघषत मऊल जजरत दखल आजच मककत जजरत तर तकबचय पलखच मककत वरवडमधय!

Advertisement
<p><strong>Ashadhi wari 2023 :</strong> ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं. जेजुरीकरांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने जेजुरीकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. तर संत तुकाराम महाराजांची पालखीने यवतकरांना निरोप देत वरवंड येथे दाखल झाली आहे. यावेळी वारकऱ्यांनी अभंग आणि भजनाचं गजर करत यवत ते वरवंड प्रवास केला. संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड येथे मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे.</p> <p>&nbsp;</p>
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi wari 2023 : यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊली जेजुरीत दाखल, आजचा मुक्कात जेजुरीत तर तुकोबांच्या पालखीचा मुक्कात वरवंडमध्ये!https://ift.tt/7SYvr0I