Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जून, २०२३, जून १७, २०२३ WIB
Last Updated 2023-06-17T13:49:21Z
careerLifeStyleResults

Ashadhi wari 2023 : रट घटत जमल वषणवच मळ; तकबच पलख उडवज गवळयच यथ मककम तर जञनब घणर वलहयत वसव

Advertisement

<a href="https://ift.tt/MUh2s7P wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज बारामती तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. परंतु हे मार्गक्रमण करीत असताना दौंड तालुक्यातील रोटी घाट हा वारकऱ्यांचा कस पाहणार असतो. पालखीचा रथ ओढण्यासाठी रोटी घाटात आठ बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या.

या घाटात सर्वदूर वारकऱ्यांचा मेळा दिसत होता. संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीसाठी जसा दिवे घाट कठिण टप्पा असतो, त्याचप्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठिण टप्पा असतो. हाच कठिण टप्पा वारकऱ्यांनी हसत खेळत आणि फुगड्या घालत पार केला आहे. हा घाट निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. यावेळी निसर्ग तुकाराम महाराजांची वाट बघत असल्याचं चित्र दिसत होतं.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता जेजुरीहून  वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला. या प्रवासादरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. तावडे हे जेजुरी ते वाल्हे यादरम्यान या वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात. या वर्षी सुद्धा जेजुरीपासून ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यादरम्यान टाळ वाजवत भजन म्हणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते तल्लीन झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर त्यांनी ठेकाही धरला. आजचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात असणार आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबा घेणार वाल्ह्यात विसावाhttps://ift.tt/ioSIlA2