Advertisement
<p style="text-align: justify;"><strong>Ashadhi Wari 2023 :</strong> संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी दिवेघाटातील महत्वाचा टप्पा पार केला आहे. ज्ञानोबा माऊलींनी सासवडमध्ये विसावा घेतला आहे तर तुकोबारायांच्या पालखीने यवतमध्ये विसावा घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा मुक्काम सासवडला असणार आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे. या दोन्ही पालख्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत तर गावकऱ्यांनीदेखील वारकऱ्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आहे.</p> <p style="text-align: justify;"> </p> <p style="text-align: justify;"> </p>
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023 : ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम सासवडमध्ये तर तुकोबारायांचा मुक्काम यवतमध्येhttps://ift.tt/z1LDGFU
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023 : ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम सासवडमध्ये तर तुकोबारायांचा मुक्काम यवतमध्येhttps://ift.tt/z1LDGFU