Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जून, २०२३, जून १२, २०२३ WIB
Last Updated 2023-06-11T18:49:46Z
careerLifeStyleResults

Hair Tips : सुंदर आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा हेअर डिटाॅक्स, एका वापरात मिळेल रिझल्ट

Advertisement

Hair Detox : महागडे शॅम्पू आणि कंडिशनर वापरूनही केसांची वाढ होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. रोज आपण अनेक कारणांनी घराबाहेर पडतो. त्यावेळी हवी तशी केसांची काळजी घेता येत नाही. परिणामी केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी केसांना एकदा तरी हेअर डिटाॅक्स (Hair Detox) करणे गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी उत्तम आहारासोबत डिटाॅक्स (Detox) करणे पण गरजेचे असते. त्याचप्रमाणे सुंदर आणि मुलायम केसांसाठी फक्त शॅम्पू, कंडीशनर आणि तेलासोबतच हेअर डिटाॅक्सचीही आवश्यकता असते. अनेकदा शॅम्पूमुळे केस स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र केसांच्या मुळांशी साठलेली घाण , धूळ निघत नाही. त्याकरीता हेअर डिटाॅक्स करणे फार गरजेचे आहे. ज्यामुळे केसांची वाढ (Hair Growth) लवकर होण्यास मदत होते.

काय आहेत हेअर डिटाॅक्सचे फायदे (Benefits Of Hair Detox)

1. रोजच्या प्रदूषणामुळे केसाच्या मुळांशी घाण जमा होते आणि केसांची वाढ थांबते. हेअर डिटाॅक्समुळे केसांची मुळं साफ होतात आणि केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होते.

2. प्रदूषण (Pollution) आणि अस्वच्छतेमुळे केसात घाण तशीच साचून राहते. नियमीत शॅम्पूचा वापर करूनही ही घाण निघत नाही. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस गळतात. अशा वेळी हेअर डिटाॅक्स करणे फायद्याचे ठरते.

3. प्रदूषण आणि धूळीच्या रोज संपर्कात आल्यास केस ड्राय (Dry) होतात. मात्र हेअर डिटाॅक्स केल्यास केस मुलायम (Soft) होण्यास मदत मिळते.

हेअर डिटाॅक्स कसे करावे (How To Do Hair Detox)

मुलतानी माती (Multani Matti)

एका वाटीत मुलतानी माती घ्या. त्यात दोन ते तीन चमचा अॅलोवेरा जेल (Aleovera Gel) आणि अॅपल व्हिनेगर (Apple Vinegar) मिसळा. याची पेस्ट बनवून हळूवार केसांच्या मुळांशी मसाज करा आणि केस धुवा. ईरानियन जर्नल आफ पब्लिक हेल्थ यांच्या रिपोर्टनुसार मुलतानी माती केसांना  मुलायम बनवते. केसांच्या मुळांशी जमा झालेली घाण मुलतानी मातीच्या वापराने साफ होते. अॅपल व्हिनेगरमध्ये अॅसिड (Acid) असल्याने केसात असलेले बॅक्टेरीया (Bacteria) मारले जातात.

बेकिंग सोडा (Baking Soda)

2 ते 3 कप कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा कप  बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांवर लावा. 10 मिनीटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/D47rBy0 Tips : हे आजार होऊ शकतात दूर , दुधात मिसळा 'हा' पदार्थ; वाचा सविस्तर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Tips : सुंदर आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा हेअर डिटाॅक्स, एका वापरात मिळेल रिझल्टhttps://ift.tt/lPOwi1W