Advertisement

Hormonal Imbalance : आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स (<a style="color: #005fff;" href="https://ift.tt/Pxk504d) तयार होत असतात आणि सर्व हार्मोन्सचे काम वेगळे असते. हे सर्व हार्मोन्स शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. त्यामुळे एकाचे जरी संतुलन बिघडले तर शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. हार्मोन्सची पातळी नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खूप जास्त आवश्यक असते. हार्मोन्समध्ये कोणत्याही प्रकारचा चढ-उतार झाल्यास त्याचा परिणाम थेट शरीरासोबतच मानसिक आरोग्यावर (Meantal Health) देखील होतो. अशा वेळी रोजच्या आयुष्यात (Routine) संतुलन राखणे गरजेचे आहे. हार्मोनल असंतुलनामुळे (Hormonal Imbalance) थायराॅईड (Thyroid), लठ्ठपणा (Obesity), पीसीओडी (PCOD), पीसीओएस (PCOS) असे गंभीर आजार बळावतात.

1. अनेक महिला बर्थ कंट्रोल पिल्स (Birth Control Pills) घेतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोन्स असंतुलित होतात. परिणामी त्यांना रक्तस्त्राव, लठ्ठपणा, पीसीओडीसारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

2. बरीच लोक छोट्याश्या दुखण्याकरताही औषधे घेतात. औषधांची अतिसवय लागली तर हार्मोन्समध्ये गडबड होण्याची शक्यता असते. औषधांच्या अति सेवनाचा थेट परिणाम हा शरीरातील हार्मोन्सवर होतो.

3. हार्मोनल असंतुलनाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ताण (Stress). आपण जितका ताण घेतो, मनावर परिणाम करतो, नैराश्याने ग्रासतो, तितकेच आपले हार्मोन्स बिघडतात, कारण कॉर्टिसोलच्या जास्त उत्पादनामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे हार्मोन्सचा त्रास होतो.

4. जे लोक आपल्या पचनाची काळजी घेत नाहीत त्यांना हार्मोन्सच्या समस्येमुळे त्रास होऊ शकतो. आतड्यांचे आरोग्य आणि पचनसंस्थेमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्याही उद्भवतात.

5. हार्मोन्सचे चढ-उतार होतच राहतात, पण योग्य वेळी योग्य उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. कधीकधी लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात, परंतु लक्षणांचे मुख्य कारण शोधले जात नाही. त्यामुळे हार्मोन्स खराब होतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास, सर्वप्रथम त्याच्या मुळाशी जा, की असे का झाले आहे, त्यानंतरच मगच उपचार घ्या.

स्त्रियांसाठी हार्मोनल संतुलन राखणे महत्त्वाचे का आहे?

हार्मोन्स आपल्या शरीरात केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात, जे भूक, वजन आणि मूड नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. पीरियड सायकल, ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणेसाठी स्त्रीचे शरीर तयार करणे यामध्ये हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची असते. हार्मोनल असंतुलन आपल्या सामान्य कार्यामध्ये अनेक समस्या आणू शकते आणि स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील परिणाम करु शकते.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/6DcbfR3 Tips : बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी आजारांपासून राहा सावध

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hormonal Imbalance Side Effects : हार्मोनल असंतुलनामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही येऊ शकते धोक्यात, वाचा सविस्तर https://ift.tt/4QhpCOX
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hormonal Imbalance Side Effects : हार्मोनल असंतुलनामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही येऊ शकते धोक्यात, वाचा सविस्तर https://ift.tt/4QhpCOX