Advertisement
देशाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिकांना उच्च दर्जाच्या वैदयकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयांर्गत शासकीय मेडिकल कॉलेज नसलेल्या विविध ९ जिल्ह्यांमध्ये नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहेत. बुधवार, २८ जून २०२३ ला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-cabinet-approve-9-new-medical-colleges-in-maharashtra-state-including-palghar-ambarnath-thanejalana-amravati-washim-gadchiroli-wardha-and-bhandara/articleshow/101378011.cms