Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ३ जुलै, २०२३, जुलै ०३, २०२३ WIB
Last Updated 2023-07-03T07:03:35Z
Rojgar

Diploma Admission Updates : इजनअरग डपलमचय परवशल मदतवढ; वदयरथयन जलपरयत भरत यणर परवश अरज

Advertisement
Engineering Diploma Admission : दहावीनंतरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याची मुभा मिळाली आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि एआयसीटीईकडून कॉलेज मान्यतेला लागणार विलंब यांमुळे प्रवेश प्रक्रियेळ पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या मुदतवाढी बाबत माहिती दिली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/engineering-diploma-admission-date-is-extended-students-now-can-apply-for-the-same-till-7th-july/articleshow/101448769.cms