Advertisement
Employment Rights: आपल्या आवडीप्रमाणे पदवी किंवा पदव्योत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यालाही एखाद्या बड्या कंपनीत, कॉर्पोरेट क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. यातील अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे पगारही मिळतो.पण, कोणत्याही क्षेत्रात फ्रेशर्स म्हणून कामावर रुजू होताना किंवा अनुभव असतानाही काही बाबींविषयी माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक कंपनीमधील विविध नियम, कामाची पद्धत, जबाबदाऱ्या सोबत अनेक प्रश्नही घेऊन येतात. त्यामुळे, फ्रेशर्सना काम करताना व्यावसायिक नियम आणि आपल्या अधिकारांबाबत जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/when-starting-a-post-career-job-remember-this-rule-of-thumb/articleshow/101665177.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/when-starting-a-post-career-job-remember-this-rule-of-thumb/articleshow/101665177.cms