Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
गुरुवार, ६ जुलै, २०२३, जुलै ०६, २०२३ WIB
Last Updated 2023-07-06T11:49:02Z
careerLifeStyleResults
Health Tips : सरयसस आजरन तरसत आहत? 'ह' पदरथ खण टळ
Advertisement
गुडघे, कोपर, पाठीचा खालचा भाग यासारख्या अनेक ठिकाणी सोरायसिसचा अधिक त्रास होतो. हा एक त्वचेचा भयंकर आजार असून त्यात अधूनमधून वेदनांचं प्रमाण वाढत राहतं. या आजारावर कुठलाही ठोस उपाय नाही. शरीरातील सोरायसिस नियंत्रणात ठेवणं एवढा एकच उपाय यासाठी करण्यात येतो. सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहारावर लक्ष ठेवणं आणि तो योग्य प्रकारे नियंत्रित (Control on food) करणं गरजेचं असतं. असे काही पदार्थ असतात जे शरीरातील सोरायसिस वाढवतात आणि त्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे सोरायसिसचा त्रास असलेल्या रुग्णांनी काही पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायला हवे.
सोयरासिस असणाऱ्यांनी डेअरी पदार्थ (Dairy Food) खाणे टाळावे. पनीर , दूध , तूप आणि दही हे पदार्थ  पूर्णपणे बंद करावेत.
असे बरेच लोक आहेत ज्यांना शेंगदाणा किंवा त्याच्या तेलापासून अॅलर्जी आहे.  शेंगदाण्यापासून अॅलर्जी असणे सामान्य आहे, परंतु नंतर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. यामुळे अतिप्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करणे टाळावे.
जर तुम्हाला  सोरायसिस, त्वचेवर खाज सुटणे, जळजळ आणि पुरळ उठत असेल तर ओट्स खाणे टाळा. काही लाेकांना ओट्समुळे  त्वचेची ऍलर्जी होते. त्वचेच्या समस्यांमध्ये ओट्स खाण्यास अनेकदा डाॅक्टर देखील नकार देतात.
एकूणच आरोग्यासाठी साखर अत्यंत हानिकारक मानली जात असली तरी त्वचेशी संबंधित समस्या सोरायसिसमध्ये ती खाण्यास सक्त मनाई आहे. अशा समस्यांमध्ये साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच सायरोसिस असणाऱ्या लोकांनी  मांसाहार , मद्यपान आणि धुम्रपान करणे बंद करावे.
सोरायसिसच्या रुग्णांना ग्लूटेन्स असणारे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. पास्ता, नूडल्स, गव्हापासून बनलेले पदार्थ आणि काही प्रकारचे सॉस हे सोरायसिसच्या रुग्णांसाठी हानीकारक असतात. नूडल्स खाणं एरवीदेखील आरोग्यासाठी घातकच मानलं जातं.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/xGUMgPb Attack in Kids : सावधान! लहान मुलांनाही येतोय हृदयविकाराचा झटका; यामागे नेमकं कारण काय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सोरायसिस आजाराने त्रस्त आहात? 'हे' पदार्थ खाणे टाळाhttps://ift.tt/8QeohUy