Advertisement
Career Opportunities in Journalism: एके काळी नाटक-चित्रपट आणि कथाकादंबऱ्यांमधून दिसणारं पत्रकारितेचं माध्यम आज सगळ्यांच्याच चांगलं ओळखीचं झालं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राला आज सुगीचे दिवस आले आहेत.आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना वर्तमानपत्रं, मासिकं, रेडिओ आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतात. कालपर्यंत पडद्याआड असणाऱ्या पत्रकारांना आज न्यूज चॅनल्समुळे पडद्यावर आणून सोडलं आहे. त्यामुळे नाव मिळवून देणाऱ्या पण सर्वाधिक कष्ट असणाऱ्या क्षेत्रात तुम्हालाही करिअर करायचे असल्यास हा लेख खास तुमच्यासाठी…
source https://maharashtratimes.com/career/career-news/jurno-careers-fourth-pillar-of-democracy-ie-if-you-want-to-pursue-a-career-in-journalism-you-should-do-this-course/articleshow/102096550.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/jurno-careers-fourth-pillar-of-democracy-ie-if-you-want-to-pursue-a-career-in-journalism-you-should-do-this-course/articleshow/102096550.cms