Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
गुरुवार, १३ जुलै, २०२३, जुलै १३, २०२३ WIB
Last Updated 2023-07-13T14:49:54Z
careerLifeStyleResults
Mansoon Hacks : पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास सुटतोय? करा हे सोपे उपाय
Advertisement
How To Get Rid Of Musty Smell From Clothes : पावसाळा <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/PliuoHk> म्हटलं की, ओले कपडे आणि त्याला येणारी दूर्गंध हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पावसाळ्यात नोकरीच्या निमित्ताने तसेच काही महत्त्वाच्या कारणास्तव घराबाहेर जावे लागते. त्यामुळे  कित्येकदा घरी परत येताना आपण भिजून येतो आणि मग प्रश्न पडतो की, आता कपडे वाळवावे कसे? पावसाळ्यात अनेकदा सूर्याचे दर्शन होत नाही. कपड्यांना ऊन मिळाले नाही तर त्यांना घाण वास यायला लागतो. अशावेळी कपडे सुकवण्याकरता  कोणते उपाय करायला हवेत जाणून घ्या.
पावसाळ्यात कपडे वाळवण्याकरता करा हे साधे उपाय
- बहुतेक लोक घरचे किंवा बाहेरचे ओले कपडे गुंडाळा करून लाँड्री बॅगमध्ये टाकतात. गुंडाळे करून कपडे टाकल्याने त्याला कुबट वास तसाच राहतो. यामुळे कपडे धुतल्यानंतरही कपड्यांना घाणेरडा वास तसाच राहतो. म्हणून कपड्याचा गुंडाळा करून टाकणे टाळावे.
- पावसात भिजून आल्यास कपडे लगेच धुवायला टाकावेत जेणेकरून कपड्यांना वास येणार नाही.
- पावसाळ्यात शक्य असल्यास तुमचे कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुवा. 
- धुतलेले कपडे नीट पिळून घ्या किंवा वाॅशिंग मशीनच्या (Washing Machine) मदतीने ते वाळवा.
- ज्या पाण्याने तुम्ही कपडे धुणार आहात त्यात लिंबाचा रस मिसळा. असे केल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.
-   तुमच्या वॉशिंग पावडरमध्ये बेकिंग सोडा (Baking soda) घाला. हे दुर्गंधी दूर करण्यास मदत करेल. 
-  खिडकीच्या बाजूस कपडे वाळत घाला. जेणेकरून कपडे लवकर वाळतील आणि त्यांना घाण वास येणार नाही.
- पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे कपाटात ठेवलेल्या कपड्यांना देखीस कुबट वास यायला लागतो. अशा वेळी तुमच्या कपाटात  कापूर <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/x8bTFpK> किंवा डांबर गोळ्या ठेवा
- कपडे वाळत घालताना प्रत्येक कपड्यात अंतर ठेवा.
- हँगरचा वापर करूनही तुम्ही कपडे वाळवू शकता. 
- घरात जेथे कपडे वाळायला घातले आहेत. त्याठिकाणी धूप किंवा उदबत्ती लावून ठेवा. 
- पावसाळ्यात कपड्यांना येणारा दुर्गंध घालवण्याकरता पाण्यात व्हिनेगर मिसळा. 
-  कपड्यांना सुगंध येण्याकरता बाजारात कम्फर्ट वाॅशिंग लिक्वीड उपलब्ध आहे. 
- याशिवायओले कपडे वाळवण्याकरता तुम्ही मीठाचा <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/N3WsMXQ> वापर करू शकतो. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/F6jUCGn Tips : 'या' आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतील; रोज सेवन करा, काही दिवसांतच फरक जाणवेल
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mansoon Hacks : पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास सुटतोय? करा हे सोपे उपायhttps://ift.tt/zxgQVJN