Advertisement
RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूम १२४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला सुरुवात झाली असून, ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. RCFL च्या अधिकृत वेबसाइटवर बाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/rashtriya-chemicals-and-fertilizers-limited-rcf-recruitment-2023-for-124-vacancies-know-detailed-information/articleshow/102180016.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/rashtriya-chemicals-and-fertilizers-limited-rcf-recruitment-2023-for-124-vacancies-know-detailed-information/articleshow/102180016.cms