Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट ०७, २०२३ WIB
Last Updated 2023-08-07T16:01:01Z
Rojgar

जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते; मुंबई विद्यापीठ आणि विज्ञान भारती यांच्या कार्यक्रमात राज्यपालांचे प्रतिपादन

Advertisement
Jamshedji Tata: the untold saga of participation in the Indian freedom struggle: मुंबई विद्यापीठ तसेच विज्ञान भारती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा' या विषयावरील एका परिसंवादाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी हे प्रतिपादन केले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/a-symposium-on-jamshedji-tata-the-untold-saga-of-participation-in-the-indian-freedom-struggle-said-governor-of-maharashtra-bais/articleshow/102508839.cms