Advertisement
Career Opportunities As Archaeologist: तुम्हालाही इतिहास विषयाची आवड आहे...? त्यात याची विषयातील वेगळ्या करिअर पर्यायाच्या तुम्ही शोधात असाल तर 'पुरातत्वशास्त्रात' करिअर घडवण्याची एक उत्तम संधी तुम्हाला मिळू शकते. इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा या क्षेत्राविषयी आकर्षण असणार्यांसाठी या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे, तुम्हीही ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’ म्हणून तुमचे करिअर करू शकता. पुरातत्व (Archeology) विषयात पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवर अभ्यासक्रमांबरोबर या विषयामध्ये डिप्लोमाचे पर्यायही उपलब्ध आहेत. या क्षेत्रात तुम्हाला कशाप्रकारे करिअर घडवता येवू शकते; याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया.
source https://maharashtratimes.com/career/career-news/career-opportunities-as-archaeologist-after-12th-know-the-institutes-courses-and-future-scope/articleshow/102947914.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/career-opportunities-as-archaeologist-after-12th-know-the-institutes-courses-and-future-scope/articleshow/102947914.cms