Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट ३१, २०२३ WIB
Last Updated 2023-08-31T00:49:34Z
careerLifeStyleResults

Health Tips : 'या' 5 गोष्टी यकृतासाठी वरदान; एकदा नक्की करून पाहा, रक्तही शुद्ध होईल

Advertisement

Health Tips : यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. यकृत शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांचे यकृत नीट काम करत नाही अशा लोकांना पचनाच्या समस्या सतत होत असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यकृत रक्त स्वच्छ करण्याचे आणि संपूर्ण शरीराला पोषक द्रव्ये पोहोचविण्याचे काम करते. जर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या खाण्याच्या सवयींची खूप काळजी घ्या. यकृत निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खा.

लसूण

ज्यांचे यकृत कमकुवत आहे त्यांनी लसूण जरूर खावे. लसूण खाल्ल्याने यकृतातील एन्झाइम सक्रिय होतात, त्यामुळे यकृत स्वच्छ राहते. लसणामुळे यकृत मजबूत होते.

लिंबू

लिंबू यकृतासाठीही फायदेशीर आहे. लिंबूमध्ये डी-लिमोनेन नावाचे घटक आढळतात जे यकृताच्या पेशी सक्रिय करतात. यामुळे यकृत स्वच्छ होते. लिंबू पाणी रोज पिणे यकृतासाठी फायदेशीर आहे.

हिरवा चहा

यकृत मजबूत करण्यासाठी, दररोज ग्रीन टी प्या. यामुळे चरबी कमी होते आणि शरीर डिटॉक्स होते. ग्रीन टी यकृताला हानिकारक प्रभावापासून वाचवण्याचे काम करते.

हळद

यकृत स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर करा. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच चरबीचे पचन होण्यास मदत होते. 1/4 चमचे हळद पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. आता हे पाणी उकळून प्या.

बीटरूट

यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि यकृत निरोगी करण्यासाठी बीटरूट खा. बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन असते जे यकृताला उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे यकृताची कार्य क्षमता सुधारते.

यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. यकृत शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांचे यकृत नीट काम करत नाही अशा लोकांना पचनाच्या समस्या सतत होत असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यकृत रक्त स्वच्छ करण्याचे आणि संपूर्ण शरीराला पोषक द्रव्ये पोहोचविण्याचे काम करते. जर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या खाण्याच्या सवयींची खूप काळजी घ्या. यकृत निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/QHOXFVx Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : 'या' 5 गोष्टी यकृतासाठी वरदान; एकदा नक्की करून पाहा, रक्तही शुद्ध होईलhttps://ift.tt/TGuYgF1