Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २१, २०२३ WIB
Last Updated 2023-08-21T07:02:01Z
Rojgar

MECL Recruitment 2023: दहावीपास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; एमईसीएलमध्ये ९४ जागांसाठी भरती

Advertisement
Mineral Exploration and Consultancy Limited Job Vacancy 2023: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MECL)अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ९४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. एमईसीएलमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची १३ सप्टेंबर २०२३ ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mineral-exploration-and-consultancy-limited-mecl-recruitment-2023-for-10th-pass-graduate-and-postgraduate-marks-recruitment-for-candidates-94-vacancies-in-for-various-posts/articleshow/102892202.cms