Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २६, २०२३ WIB
Last Updated 2023-08-26T09:00:35Z
Rojgar

MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखातीमधून पार पडणार निवड प्रक्रिया

Advertisement
MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत “प्रकल्प अभियंता (Project Manager)” या पदाच्या रिक्त जागासाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/recruitment-for-the-post-of-project-engineer-in-mumbai-railway-development-corporation-limited-selection-process-will-be-through-direct-interview/articleshow/103081665.cms