Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २१, २०२३ WIB
Last Updated 2023-08-21T08:01:48Z
Rojgar

Talathi Bharti Exam 2023: तलाठी भरती परीक्षेच्या पाचव्याच दिवशी दुसरा गोंधळ; विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण

Advertisement
Maharashtra Talathi Bharti Exam 2023 Server Down News: तलाठी भरती परीक्षेची आज ऑनलाइन परीक्षा होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील संभाजीनगर, अकोला, लातूर, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर गोंहालाचे वातावरण निर्माण झाले आहे. तलाठी भरती प्रक्रियेतील परीक्षा सुरु होऊन पाचव्याच दिवशी हा दुसरा घोळ निर्माण झाल्याने राज्यभरातील परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/talathi-bharti-2023-exam-server-down-students-disrupted-while-maharashtra-talathi-recruitment-examination/articleshow/102896923.cms