Advertisement
How did 13-year-old Tilak Mehta start his startup Success: १३ वर्षांचे मूळ असणाऱ्या एखाद्या दांपत्याला तुम्ही त्यांच्या मुलांकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षांविषयी विचारले तर, बहुतेक पालक आपल्या मुलाने शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी असे उत्तर देतात. अनेक तरुणांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र वयाच्या तेराव्या वर्षी एका कंपनीची सुरुवात केलेला तिलक आज करोडोंच्या उलाढाली करतोय. शिवाय, ५०० हुन अधिक लोकांना त्याच्या कंपनीमुळे रोजगार मिळतो आहे.(फोटो सौजन्य : tilak.mehta20 इंस्टाग्राम)
source https://maharashtratimes.com/career/career-news/meet-tilak-mehta-who-became-an-entrepreneur-at-13-and-now-owns-a-100-crore-company/articleshow/102565839.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/meet-tilak-mehta-who-became-an-entrepreneur-at-13-and-now-owns-a-100-crore-company/articleshow/102565839.cms