Advertisement

Banana For Diabetes : केळ हे आरोग्याकरता फायदेशी फळ मानले जाते. मधुमेह रुग्णांकरता केळी खाण्याचा निर्णय घेताना काळजी घेणे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे पौष्टिक घटक मधुमेह रूग्णांसाठी फार महत्वाचे आहेत. केळीमध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. या कारणामुळे शक्यतो मधुमेह रूग्णांनी शक्यतो केळी खाणे टाळावे. मात्र पूर्णपणे ते खाणेच बंद करणे चुकीचे आहे. केळीमध्ये प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात, ते अधूनमधून खाण्यात काही नुकसान नाही. याशिवाय, एका वैद्यकीय संशोधनानुसार, मधुमेहावरील उपचारांसाठी केळीचा वापर पारंपारिक औषध म्हणूनही केला जाऊ शकतो. याशिवाय केळीचे देठ आणि फुले देखील मधुमेहाच्या बाबतीत काही प्रमाणात फायदेशीर आहेत. मधुमेह असलेल्या रुग्णांना जास्त पिकलेली केळी खाणे धोक्याचे ठरू शकते. कारण त्यात खूप जास्त प्रमाणात साखर असते.

काय आहेत केळीचे फायदे (What Are The Benefits Of Banana)

फायबर

केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे शरीरातील चयापचन चांगल्या पद्धतीने होते.

जीवनसत्वे

केळीमध्ये  व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉलिक अॅसिड यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे तुमच्या शरीराकरता जास्त प्रमाणात गरजेचे असतात. व्हिटॅमिन सी तुमची इम्युन सिस्टीम मजबूत करण्यास मदत करते. तर पोटॅशिअम तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

ऊर्जेचा चांगला स्रोत (A Good Source Of Energy)

केळी हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे, जो तुम्हाला ताजेपणा आणि ताकद देतो.

दातांकरता फायदेशीर

केळीचे सेवन करणे तुमच्या दातांकरता देखील फायद्याचे आहे. यात असणारे फायबर आणि कॅल्शियम दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

मानसिक आरोग्यसाठी उपयुक्त (Good For Mental Health)

केळीमध्ये मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असे ट्रिप्टोफॅन असते. जे तुमच्या बिघडलेल्या मूडला चांगले करू शकते. तसेच केळी खाल्ल्याने ताण-तणाव देखील कमी होण्यास मदत होते.

त्वचेची काळजी

केळीचा मास्क बनवून त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/EyIuVpc Care Tips : चेहऱ्यावर झटपट ग्लो हवा असेल तर आजपासूनच रात्री झोपताना 'हा' घरगुती फेस पॅक लावा; काही दिवसांतच फरक जाणवेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Banana For Diabetes : मधुमेह रुग्णांनी केळी खावी का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्याhttps://ift.tt/72pR64n
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Banana For Diabetes : मधुमेह रुग्णांनी केळी खावी का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्याhttps://ift.tt/72pR64n