Advertisement
Digital Age and Creative Job Opportunities: आपल्या देशात सध्या नोकऱ्यांची वानवा आहे. अशात जर तुम्ही कुठला एक्स्ट्रा व्होकेशनल कोर्स केला नसेल तर काम मिळवण्याच्या स्पर्धेत तुम्ही मागे पडता. पण, व्होकेशनल कोर्सेस म्हणजे काय? आपण यातले कोणते कोर्सेस करणे फायद्याचे असते? असे अनेकप्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात. त्यातही सध्या उपलब्ध असणार्या अनेक जाहीरातींमुळे आपल्यातील अनेक जन या जाहीरातींच्या भूल-थापाना बळी पडून चुकीच्या कोर्स आणि संस्थांची निवड करतात. परंतु एखाद्या उत्तम संस्था आणि कोर्सची निवड तुमच्या भविष्यासाठी मदतशीर ठरू शकते. 'डिजीटल एज जॉब' म्हणून ओळखल्या जाणार्या या कोर्सेसची माहिती आणि शिक्षण, यातील काही शॉर्ट टर्म कोर्सेस तुम्हाला ३० ते ७० हजार रुपये पगाराची नोकरी नक्की मिळवून देऊ शकतात.
source https://maharashtratimes.com/career/career-news/do-you-know-about-the-digital-age-jobs-which-offer-plenty-of-job-opportunities-and-great-earning-opportunities/articleshow/103290554.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/do-you-know-about-the-digital-age-jobs-which-offer-plenty-of-job-opportunities-and-great-earning-opportunities/articleshow/103290554.cms