Advertisement

मुंबई : हाडे मजबूत (Bone Health) होण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम (Calcium) आरोग्यासाठी आवश्यक आहे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दूध, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचा (Dairy Products) समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. वयाच्या 30 वर्षानंतर कॅल्शिअमची कमतरता प्रामुख्याने जाणवते. दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शियम मिळते आणि हाडे मजबूत होतात. पण काही जणांना दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत किंवा काहींना त्याची एलर्जी असते. दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त फळांमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. ही फळे कोणती जाणून घ्या.

संत्रे (Orange)

संत्रे या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. संत्री खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामधील फायबरमुळे ते पचनासाठी देखील चांगले असते. वयाच्या 30 व्या वर्षानंतर आहारात संत्र्याचा समावेश नक्की करा.

अननस (Pineapple)

अननसमध्ये देखील मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अननस खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुमची सुटका होते.

द्राक्ष (Grapes)

द्राक्षामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जर तुम्हाला हाडांचं दुखणं असेल किंवा हाडांमधून कट-कट असा आवाज येत असेल तर द्राक्षांचे सेवन नक्की करा. द्राक्षे तुमचं हृदय, डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.

किवी (Kiwi)

अलिकडे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. डेंग्यू रोगावर किवी हे अतिशय प्रभावी फळ आहे. किवी हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. किवी रोग प्रतिकारशक्ती आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. किवी नखे, दात, केस आणि त्वचा देखील निरोगी ठेवण्यास मदत करते.

पपनस (Pomelo)

पपनस दिसायला अगदी संत्र्यासारखेच असते. हे लिंबूवर्गीय फळ आहे. पपनस हे फळ फायबर आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. हे फळ शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते. हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

महत्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/kDfierp Virus Vs Corona Virus : निपाह व्हायरस कोरोनापेक्षा कसा वेगळा आहे? निपाह व्हायरस काय आहे? तो कसा पसरतो? वाचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Calcium Rich Food : हाडे मजबूत होण्यासाठी 'ही' 5 फळे खा, वयाच्या 30 व्या वर्षीही फीट राहाhttps://ift.tt/72pR64n
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Calcium Rich Food : हाडे मजबूत होण्यासाठी 'ही' 5 फळे खा, वयाच्या 30 व्या वर्षीही फीट राहाhttps://ift.tt/72pR64n