Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०२, २०२३ WIB
Last Updated 2023-09-01T23:49:39Z
careerLifeStyleResults

World Coconut Day 2023 : 'कल्पवृक्ष' म्हटल्या जाणाऱ्या नारळाचा आज आहे 'जागतिक नारळ दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

Advertisement

World Coconut Day 2023 : बहुपयोगी अशा नारळाच्या (Coconut) झाडाला 'कल्पवृक्ष' म्हटलं जातं. कारण नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत. नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन (World Coconut Day 2022) म्हणून साजरा करण्यात येतो. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात जागतिक नारळ दिनाची सुरुवात कशी आणि कधी झाली.

जागतिक नारळ दिनाचा इतिहास (World Coconut Day History 2022) :

जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला. APCC च्या स्थापनेसाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. ही  एक आंतर-सरकारी संस्था आहे जी नारळाचे उत्पादन करणाऱ्या आशियाई-पॅसिफिक राज्यांवर देखरेख आणि सुविधा देते. तेव्हापासून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.

जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.

जागतिक नारळ दिनाचे महत्त्व (World Coconut Day Benefits 2022) :

एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ची स्थापना लक्षात ठेवणे हे जागतिक नारळ दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दिवशी नारळाचे महत्त्व आणि फायदे सांगितले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल आणि दुधाला विशेष महत्त्व आहे.

नारळाचे फायदे (Coconut Benefits) :

अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे.

नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते. तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Coconut Day 2023 : 'कल्पवृक्ष' म्हटल्या जाणाऱ्या नारळाचा आज आहे 'जागतिक नारळ दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्वhttps://ift.tt/p7JcIj0