Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ११, २०२३ WIB
Last Updated 2023-10-11T02:49:59Z
careerLifeStyleResults

Health Tips : तुम्हीही सकाळी दात न घासता जेवता का? वेळीच सावध व्हा; 'या' धोक्याची शक्यता

Advertisement

Health Tips : कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी आपल्या तोंडाचे आरोग्य खूप नीट राखणे खूप महत्त्वाचे असते. केवळ मौखिक आरोग्यामुळे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवता येते. तोंडाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, आरोग्य तज्ञ दिवसातून दोनदा ब्रश करण्याची शिफारस करतात. त्यांचा असा विश्वास आहे की, ब्रश केल्याने तोंड पूर्णपणे स्वच्छ होते आणि हानिकारक जीवाणू पोटात जात नाहीत. परंतु, बरेच लोक या बाबतीत निष्काळजी असतात आणि सकाळी दात न घासता काहीही खातात. असे करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. सकाळी दात न घासता काहीही खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला काय नुकसान पोहोचू शकते ते जाणून घेऊयात.

दात न घासता काहीही खाण्या-पिण्याचे तोटे

1. सकाळी उठल्यावर तोंडाच्या आत असलेल्या बॅक्टेरियांनी रात्रभर आपले साम्राज्य निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत आपण ब्रश न करता काही खाल्ल्यास तोंडात असलेले बॅक्टेरिया पोटात जातात. असे केल्याने दिवसभर श्वासाची दुर्गंधी राहते आणि पोट खराब होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे तोंडाच्या आत असलेले बॅक्टेरिया स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी सर्वात आधी ब्रश करावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

2. सकाळी ब्रश न करता खाल्ल्याने हिरड्यांवर वाईट परिणाम होतो. खरंतर, जर तुम्ही ब्रश केला नाही तर तोंडाच्या आत असलेले हानिकारक बॅक्टेरिया हिरड्या कमकुवत आणि पोकळ बनवतात. अशा परिस्थितीत हिरड्यांमधून रक्तस्राव सुरू होतो, संसर्गाचा धोका वाढतो आणि तुमच्या हिरड्या अशक्त होतात. असे झाल्यास, दात वेळेपूर्वी पडण्याचा धोका वाढतो.

3. सकाळी दात न घासल्यास हृदयविकाराचा धोका असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. दातांवर साचलेले प्लाक, बॅक्टेरिया आणि घाण शरीरात शिरून हृदयाच्या नसा ब्लॉक करतात, त्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊन हृदयातील रक्ताभिसरण कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोका वाढतो.

यासाठी वेळीच सावध असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या चुकीच्या सवयी सोडणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही वाढणाऱ्या समस्येपासून दूर राहाल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/XlCfLiI Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीही सकाळी दात न घासता जेवता का? वेळीच सावध व्हा; 'या' धोक्याची शक्यताhttps://ift.tt/RQuWE94