Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ०९, २०२३ WIB
Last Updated 2023-10-09T11:51:08Z
careerLifeStyleResults

Parenting Tips : मुलं चिडचिडी, हट्टी आणि रागीट होण्यामागची 'ही' आहेत मूळ कारणं; वेळीच 'या' टिप्स फॉलो करा

Advertisement

Parenting Tips : पूर्वीच्या तुलनेत आजची मुले ही फार वेगळ्या पद्धतीने वाढवली जातात. मुलांचं संगोपन, त्यांचे हट्ट, त्यांच्या गरजा या पूर्वीच्या तुलनेत फार वेगळ्या झाल्या आहेत. आणि अशातच मुलांचं विनाकारण लाड केल्यामुळे आताची मुलं ही फार हट्टी होतात. आणि एखादी गोष्टी दिली नाही किंवा मिळाली नाही तर अचानक अॅग्रेसिव्ह वागू लागतात. सतत चिडचिड करतात. हीच सध्या पालकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरतेय.

जेव्हा गोष्टी मुलांच्या इच्छेनुसार होत नाहीत, तेव्हा मुलांचे वागणे आक्रमक होऊ लागते. अशा वेळी पालकांना राग दाखवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मुलांचे आक्रमक वर्तन सुधारण्यासाठी पालकांना काही पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे, कारण काहीवेळा नकळत पालक स्वतः मुलांच्या वर्तनास जबाबदार असतात. तुमच्या मुलाचा राग खूप जास्त आक्रमक असेल तर तुम्ही या टिप्सची मदत घेऊ शकता.

आक्रमक वर्तन सुधारण्यासाठी काही टिप्स फॉलो करा

अनेक वेळा मुलं विनाकारण रागाने तुम्हाला मारायला लागतात. मुलाला पाठीमागे मारण्याऐवजी, त्यांच्या डोळ्यांत बघून त्यांना तुमच्या भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याचं वागणं खूप चुकीचं आहे याची मुलाला जाणीव करून देणंही खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्यांच्या कृतींना प्रोत्साहन देऊ नका.

काहीवेळा असे होऊ शकते की, मुले तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्ट तुमच्याकडून मान्य करू इच्छितात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचे ऐकणे आणि त्यांच्या रागाचं कारण समजून घेणं फार महत्वाचं आहे. मुलांकडे लक्ष दिले नाही तरी त्यांचे वागणे आक्रमक होऊ लागते. तसे असल्यास, मुलांच्या भावना समजून घ्या.

आक्रमक मुले रागाच्या भरात कोणत्याही गोष्टीला चुकीची उत्तरे देऊ लागतात. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी सौम्य पद्धतीने शिकवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचे मूल बाहेरच्या लोकांसमोरही गैरवर्तन करू शकते. अशा वेळी सर्वांसमोर मुलांना मारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

मुलांच्या प्रत्येक गोष्टीत होकार देऊ नका. मुलांना ऐकण्याची सवय लावा. त्यांना कितीही राग आला तरी चालेल. मुलांचं आक्रमक वर्तनन सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/te5vHxU in Kids : घरातल्या लहानग्यांना चिडवणं आत्ताच थांबवा; मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Parenting Tips : मुलं चिडचिडी, हट्टी आणि रागीट होण्यामागची 'ही' आहेत मूळ कारणं; वेळीच 'या' टिप्स फॉलो कराhttps://ift.tt/pxisAPf