Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर १३, २०२३ WIB
Last Updated 2023-10-13T06:50:28Z
careerLifeStyleResults
Parenting Tips : जर तुमचे मूल मित्र बनवू शकत नसेल तर; 'या' मार्गांनी मदत करा, मुलाला अॅक्टिव्ह करा
Advertisement
Parenting Tips : आपल्यापैकी प्रत्येकाच्या बालपणीचे मित्र हे आपल्यासाठी नेहमीच खास असतात. कारण आपल्या आयुष्यातील सर्वात जुन्या आठवणी आपण त्यांच्याबरोबर शेअर केलेल्या असतात. पण जर समजा आपल्या आयुष्यात मित्रच नसते तर आपलं बालपण किती विचित्र आणि बोरिंग गेलं असतं. अशा वेळी, जर तुमच्या मुलाला अशी समस्या असेल की तो मित्र बनवू शकत नाही, तर ही तुमच्यासाठी फार चिंतेची बाब असू शकते. तुमच्या मुलाला शाळा, वर्ग, खेळ या प्रत्येक ठिकाणी एकटेपणा जाणवू शकतो. त्यामुळे ही समस्या हलक्यात घेऊ नका. कारण तुमचं मूल एकटेपणाचा शिकार होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या परिस्थितीत तुम्ही त्यांना मदत करू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही पालकत्वाच्या (<a href="https://ift.tt/Z73JCzA Tips) सोप्या टिप्स दिल्या आहेत.
मुलाच्या काही गोष्टींवर लक्ष ठेवा
तुमच्या मुलाच्या सामाजिक वर्तनाकडे लक्ष द्या. ते बाहेरील लोकांशी कसे भेटतात आणि कसे बोलतात याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला त्यांच्या सामान्य वर्तनापेक्षा काही वेगळे दिसले तर त्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या मुलाने कोणती सामाजिक कौशल्ये शिकणे आवश्यक आहे हे समजून घेण्यास हे तुम्हाला मदत करेल.
सामाजिक कौशल्ये शिकवा
मुलांची तुलना करू नका
तुमच्या मुलाची त्यांच्या भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी तुलना करू नका. तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगूनही स्वतःची तुलना करू नका. यामुळे तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलाला जर आहे तसं स्विकारलं तर मुलंही स्वतःवर प्रेम करायला शिकतील. काही मुलं फक्त दोन-तीन मित्रांमध्ये देखील खुश असतात. त्यामुळे जोपर्यंत त्यांना कोणतीही समस्या येत नाही तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
मुलांसाठी एक आदर्श व्हा
मुलं आपल्या पालकांचं नेहमी अनुकरण करत असतात. त्यामुळे, तुम्ही घरी त्यांच्यासाठी आदर्श बनून त्यांना मदत करू शकता. तुमच्या जोडीदाराशी, कुटुंबातील इतर सदस्यांशी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असताना हे लक्षात ठेवा की तुमचे मूल तुम्हाला पाहून मनमोकळेपणाने बोलायला आणि त्याच्या भावना व्यक्त करायला शिकू शकते.
त्रासाकडे दुर्लक्ष करू नका
जर तुमच्या मुलास सामाजिक होण्यास त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमच्या मुलासाठी भविष्यात आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/TU5imDa Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Parenting Tips : जर तुमचे मूल मित्र बनवू शकत नसेल तर; 'या' मार्गांनी मदत करा, मुलाला अॅक्टिव्ह कराhttps://ift.tt/UcrOILX