Advertisement

Skin Care Tips : खरंतर फीट होणं हे फक्त शारीरिकच नाही तर चेहऱ्यानेही (Skin Care Tips) तुम्ही तरूण दिसणं गरजेचं आहे. तुमचा चेहरा फ्रेश असेल तर अनेकदा तुमचं वयही दिसून येत नाही. पण, जर तुमचा चेहरा थकलेला असेल, त्यावर सुरकुत्या आलेल्या असतील तर तुमचं वृद्धत्व तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतं. सध्याची बदललेली जीवनशैली आणि अयोग्य आहार, झोपण्याची चुकीची वेळ याचाही तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. यावर वेळीच काळजी न घेतल्याने वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या अधिक ठळक होत जातात. आणि चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागतं. अशा वेळी जर तुम्हाला वयाच्या चाळीशीनंतरही सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही न चुकता फक्त स्किन केअर रूटीनचे पालन करणं गरजेचं आहे. चला तर मग याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

स्क्रबिंग करा

चेहऱ्यावर दिसणाऱ्या वृद्धत्वावर मात करण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करणे फार महत्वाचे आहे. यामुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाण सहज साफ होते, ज्यामुळे चेहरा निरोगी दिसतो.

मॉइस्चराइज करणे महत्वाचे आहे

वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावरील ओलावा कमी होऊ लागतो. ओलावा नसल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सुरकुत्या वाढू शकतात, त्यामुळे हे टाळण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझ लावणे गरजेचे आहे.

सनस्क्रीनचा वापर करा

जर तुम्ही फक्त उन्हाळ्यात बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरत असाल तर तसे करू नका. खरंतर प्रत्येक ऋतूत आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक ऋतूमध्ये याची गरज असते आणि तुम्हाला 40 नंतरही तरुण दिसायचे असेल तर सनस्क्रीन नक्कीच लावा.

भरपूर पाणी प्या

मॉइश्चरायझर वापरण्याबरोबरच त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, पाणी प्यायल्याने शरीरातील घाण लघवीद्वारे बाहेर पडत राहते, यामुळे चेहरा स्वच्छ आणि तरुण राहण्यास मदत होते.

नाईट क्रीमचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर नाईट क्रीम लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचाही सॉफ्ट राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Efb5dHm Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : वयाच्या चाळीशीतही तरूण दिसायचंय? तर रोज न चुकता 'अशी' त्वचेची काळजी घ्याhttps://ift.tt/zZMTDct
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : वयाच्या चाळीशीतही तरूण दिसायचंय? तर रोज न चुकता 'अशी' त्वचेची काळजी घ्याhttps://ift.tt/zZMTDct