Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ०७, २०२३ WIB
Last Updated 2023-10-07T07:49:04Z
careerLifeStyleResults

Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? तर आहारात 'या' 4 प्रकारच्या पिठांचा समावेश करा; काही दिवसांतच फरक दिसेल

Advertisement

Weight Loss Tips : गव्हाच्या पिठापासून चपाती जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केली जाते. मात्र, जेव्हा वजन कमी <a href="https://ift.tt/vuxXj45 Loss Tips) करण्याची वेळ येते तेव्हा आहारात चपाती कमी करण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, चपातीशिवाय जेवण पूर्ण वाटत नाही. कारण, आहारात चपाती असल्याने डाळी आणि भाज्यांची चव अधिक वाढते. अशा वेळी तुम्हाला जर आहारातून चपाती न वगळता वजन कमी करायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी पिठाचे अनेक पर्याय घेऊन आलो आहोत. आहारातही पिठाचे आरोग्यदायी पर्याय आहेत. हे पीठ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, आणि ते तुमची पचनशक्ती देखील व्यवस्थित ठेवतात. चला तर अधिक माहिती जाणून घेऊयात.

बाजरी

बाजरी पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीच्या पिठाचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करू शकता, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते. वजन कमी करण्याबरोबरच मधुमेहाच्या समस्येवरही बाजरी गुणकारी आहे. पोषक तत्वांनी समृद्ध, बाजरीमध्ये कमी GI आहे. याशिवाय हे पचनासाठीही फायदेशीर आहे.

ओट्स

ओट्स हा आरोग्याचा खजिना आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात ओट्सच्या पिठापासून बनवलेली चपाती खा. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठीही ओट्स फायदेशीर आहेत.

डाळीचे पीठ

बेसन हे प्रथिनांचे एक भांडार आहे. याशिवाय, त्यात भरपूर फायबर असते आणि त्यात कॅलरी कमी असते. वजन कमी करण्याच्या आहारासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. त्यात पुरेशा प्रमाणात लोह आणि फोलेट आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही बेसनची चपातीदेखील खाऊ शकता.

क्विनोआ

पौष्टिकतेने भरपूर असलेले क्विनोआ आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. हे फोलेट, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. फायबर समृद्ध क्विनोआ पीठ पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या आहारात क्विनोआ पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर ते तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे वजन लवकर कमी करण्यास मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/u8CABsa Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Weight Loss Tips : झटपट वजन कमी करायचंय? तर आहारात 'या' 4 प्रकारच्या पिठांचा समावेश करा; काही दिवसांतच फरक दिसेलhttps://ift.tt/ZwgUrAG