Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० मार्च, २०२१, मार्च २०, २०२१ WIB
Last Updated 2021-03-20T13:04:34Z
abs newsABS NEWS MARATHI l ABSNEWSMARATHI l NEWS MARATHI l NEWSMARATHIIFTTTmajhinoukrisarkari result

महाराष्ट्र उच्च शिक्षणात अग्रेसर – माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन.पठाण by ANS NEWS

Advertisement
नवी दिल्ली : उच्च शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर असून भविष्यातही राज्याचा हा आलेख उंचावेल, असा आशावाद माजी कुलगुरु तथा उच्च शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पठाण यांनी आज व्यक्त केला.      महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘उच्च शिक्षण काल, आज आणि उद्या’ या विषयावर डॉ. पठाण बोलत होते. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

from ABS NEWS MARATHI l ABSNEWSMARATHI l NEWS MARATHI l NEWSMARATHI https://ift.tt/3lCcSMm
via ABS News