Maha Metro Recruitment 2021 नागपूर मेट्रोत विविध पदांवर भरती Rojgar News

Maha Metro Recruitment 2021 नागपूर मेट्रोत विविध पदांवर भरती Rojgar News

Maha Metro Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Ltd) ने नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर सह अन्य पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, ते अधिकृत वेबसाइट https://ift.tt/35UMXsA वर जाऊन ऑनलाइन नोटिफिकेशन वाचल्यानंतर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत १३ जुलै २०२१ आहे. या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारे अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. रिक्त पदांची माहिती मॅनेजर टेलिकाॅम- २ पदे मॅनेजर सिग्नल- २ पदे मॅनेजर आईटी- १ पद मॅनेजर ओएचई- १ पद मॅनेजर पीएसआई- १ पद असिस्टंट मॅनेजर -२ पदे शैक्षणिक पात्रता मॅनेजर टेलिकाॅम पदासाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधील बीटेक डिग्री असणे आवश्यक. मॅनेजर सिग्नल ई 2 पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन बीई, बीटेक डिग्री असणे आवश्यक. मॅनेजर ओएचई पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे बीई, बीटेक डिग्री असायला हवी. असिस्टंट मॅनेजर सिस्टम अॅनालिस्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंगमध्ये बीई आणि बीटेक डिग्री असायला हवी. या व्यतिरिक्त मॅनेजर पदासाठी इलेक्ट्रिकल सह अन्य संबंधित फील्ड मध्ये बीई आणि बीटेक डिग्री असायला हवी. वयोमर्यादा मॅनेजर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. या भरती संबंधीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gQha0k
via nmkadda

0 Response to "Maha Metro Recruitment 2021 नागपूर मेट्रोत विविध पदांवर भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel