Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २६ जून, २०२१, जून २६, २०२१ WIB
Last Updated 2021-06-26T06:47:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC MTS Exam: एमटीएस पेपर I ची मोठी भरती परीक्षा, कधी होणार परीक्षा? Rojgar News

Advertisement
MTS Exam:कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)ने एमटीएस पेपर१ भरती परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी आहे. या परीक्षेसंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमटीएस नॉन टेक्निकल पेपर-१ २०२० परीक्षा ( Multi-Tasking Non-Technical Examination Paper-I 2020)पुढे ढकलली आहे. याव्यतिरिक्त आयोगाने दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल (सीएपीएफ) साठी मोठी इन्स्पेक्टर भरती परीक्षा २००० चा पेपर-२ (Sub-Inspectors in Delhi Police and CAPFs Examination, Paper-II)देखील स्थगित केला आहे. एसएससी एमटीएस मल्टी-टास्किंग नॉनटेक्निकल परीक्षा पेपर-१ २०२० ही परीक्षा १ जुलै ते २० जुलै २०२१ दरम्यान होणार होती. पण आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. लवकरच परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे ते अधिकृत नोटीस पाहू शकतात. बातमीखाली अधिकृत वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे. SSS MTS परीक्षा मल्टी टास्किंग स्टार (नॉन टेक्निक) भरतीसाठी आयोजित केली जाते. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. तर एसएससी एमटीएस परीक्षा संगणक माध्यमातून होणार आहे. ही परीक्षा ९० मिनिटांची असते. ज्यामध्ये उमेदवारांना बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dz4kmH
via nmkadda