TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ISRO Recruitment 2021: इस्रो-एलपीएससीमध्ये १००हून अधिक अप्रेंटिस पदांची भरती, पगार जाणून घ्या Rojgar News

2021: भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation किंवा ISRO)- लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटर (LPSc), त्रिवेंद्रमने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. अप्रेंटिस (संशोधन) अधिनियम १९७३ अंतर्गत एक वर्षाच्या अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी अप्रेंटिस पद भरती २०२१ साठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २६ जुलै २०२१ ला ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज करु शकतात. ISRO LPSC भरती २०२१ अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज ३० जून २०२१ पासून सुरु झाले आहेत. उमेदवारांना नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम (NATS) च्या अधिकृत वेबसाइट portal.mhrdnats.gov.in वर जाऊन महत्वाची माहिती तपासू शकतात. इस्रो एलपीएससी भरती २०२१ नोटिफिकेशची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. इस्रोमध्ये 'या' पदांची भरती (ISRO LPSC Vacancy Details) ग्रॅज्युएट अप्रेंटिस- ७३ पद टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस- ८७ पद एकूण रिक्त पदांची संख्या- १६० पद महत्वाच्या तारखा (Important Dates) ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - ३० जून २०२१ NATS पोर्टलमध्ये नोंदणीच्या अखेरची तारीख - २० जुलै २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ जुलै २०२१ निकाल - २ ऑगस्ट २०२१ पगार (Salary) ग्रेज्युएट अप्रेंटिस - ९००० रुपये दर महिना तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस - ८००० रुपये दर महिना किती मिळेल स्टायपेंड? ग्रेज्युएट अप्रेंटिस - कोणत्याही प्रमाणित विद्यापीठातून बी.टेक, बी.ई. किंवा समकक्षमध्ये किमान ६५ टक्क्यांस फर्स्ट क्लासमध्ये पास असणे आवश्यक तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस - ६० टक्क्यांसह फर्स्ट क्लासमध्ये डिप्लोमा पास अर्ज कसा कराल? योग्य उमेदवार २६ जुलै २०२१ किंवा त्याआधी एलपीएससी वेबसाइट lpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून पदांसाठी अर्ज करु शकतात. जे उमेदवार राष्ट्रीय वेब पोर्टलमध्ये रजिस्टर नाहीत त्यांनी www.mhrdnats.gov.in वर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यानंतर व्हेरिफिकेशन आणि अप्रूव्हलसाठी किमान एक दिवस वाट पाहावी लागेल. यानंतर विद्यार्थी २ टप्प्यांतून अर्ज करु शकतात. नोटिफिकेशन लिंक्स


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xii64B
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या