Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ जुलै, २०२१, जुलै ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-01T05:47:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSCकडून JE 2020 पेपर १चा निकाल जाहीर, थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा Rojgar News

Advertisement
SSC JE Result 2020 Declared: कर्मचारी निवड आयोग (SSC)ने JE 2020च्या पेपर १ चा रिझल्टची (SSC JE Result 2020) वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण हा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत (SSC JE Exam 2020) के ल उपस्थित असलेले उमेदवार SSCच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रिझल्ट (SSC JE Result 2020) तपासू शकतात.२२ मार्च ते २४ मार्च दरम्यान कॉम्प्युटरच्या माध्यमातून SSC ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्वेइंग आणि कॉंट्रॅक्ट्स) परीक्षा, २०२० च्या पेपर १ मध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना त्यांचे विस्तृत गुण १० जुलै २०२१ ला जाहीर केले जाणार आहेत. याव्यतिरक्त उमेदवार बातमी खाली दिल्या गेलेल्या थेट लिंकवर जाऊन आपला रिझल्ट (SSC JE Result 2020) पाहू शकतात. सोबत या स्टेप्स फॉलो करुन आपला रिझल्ट (SSC JE Result 2020) तपासू शकतात. SSC JE २०२० ही परीक्षा २२ मार्च ते २४ मार्च दरम्यान कॉम्प्युटरच्या माध्यमातून घेण्यात आली होती. SSC JE Result 2020 असा तपासा SSCची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. त्या लिंकवर क्लिक करा. येथे 'ज्युनियर इंजीनियर (सिव्हल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्वेइंग अॅण्ड कॉंट्रॅक्ट्स) परीक्षा, २०२० - पेपर- II (वर्णनात्मक पेपर) मध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदरांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी पेपर-१च्या निकालाची घोषणा' लिहिले असेल. रिझल्ट समोर दिसेल. फाइल डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tgcutf
via nmkadda