Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-08T13:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main 2021 जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जारी Rojgar News

Advertisement
JEE Main Final Answer Key 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main)म्हणजेच जेईई मुख्य परीक्षा २०२१ च्या चौथ्या आणि अंतिम सत्राची अंतिम उत्तरतालिका जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in वर फायनल आन्सर की डाऊनलोड करू शकतात. एनटीएने आधी जेईई मेन प्रोव्हिजनल आन्सर की जारी केली होती आणि उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकत घेण्यासाठी मुदत दिली होती. उमेदवारांनी हरकत घेतलेल्या प्रश्नांचा तज्ज्ञांद्वारे अभ्यास केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जारी केली आहे. उत्तरतालिका डाऊनलोड करण्याची थेट लिंकही या वृत्तात देण्यात आली आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेच्या चौथ्या सत्राचे आयोजन २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १ व २ सप्टेंबर २०२१ रोजी केले गेले होते. जेईई मेन २०२१ चा निकाल आता लवकरच जारी केली जाणार आहे. जेईई मेन २०२१ च्या बीई / बीटेक पेपरचे टॉप २.५० लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ साठी पात्र होणार आहेत. Answer Key: अशी डाऊनलोड करा आन्सर की स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आणि nta.ac.in वर जा. स्टेप २- अर्जांची संख्या आणि पासवर्ड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. स्टेप ३- आन्सर की स्क्रीन वर दिसू लागेल. स्टेप ४- आता आन्सर की डाऊनलोड करा. स्टेप ५- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट अवश्य घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tn9DMF
via nmkadda