चीनचा २३ हजार भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव? शिक्षण पूर्ण होण्यास दिरंगाई

चीनचा २३ हजार भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव? शिक्षण पूर्ण होण्यास दिरंगाई

करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना भारतीय विद्यार्थी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये परतू इच्छित आहेत. पण बिजिंगने यासंदर्भात मौन बाळगले आहे. पाकिस्तानसह इतर देशातील विद्यार्थी चीनमध्ये परतू लागले आहेत. त्यामुळे चीन भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

source https://maharashtratimes.com/career/career-news/indian-students-in-china-23000-indian-students-waiting-to-return-to-china-to-complete-their-studies-beijing-kept-silent/articleshow/90389179.cms

0 Response to "चीनचा २३ हजार भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव? शिक्षण पूर्ण होण्यास दिरंगाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel