RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती, 'येथे' करा अर्ज

RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती, 'येथे' करा अर्ज

रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसर्स २९४ आणि असिस्टंट मॅनेजरची ९ अशा ३०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २८ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १८ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी २८ मे ते ६ ऑगस्ट दरम्यान दिलेल्या तारखांना परीक्षा होणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/rbi-recruitment-rbi-grade-b-rbi-advertisement-recruitment-grade-b-officers-assistant-managers-reserve-bank-of-india/articleshow/90367314.cms

0 Response to "RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती, 'येथे' करा अर्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel