CUET 2022: केंद्रीय विद्यापीठांमधील UG अभ्यासक्रमांच्या सीईटीचे अर्ज २ एप्रिल पासून

CUET 2022: केंद्रीय विद्यापीठांमधील UG अभ्यासक्रमांच्या सीईटीचे अर्ज २ एप्रिल पासून

केंद्रीय विद्यापीठांतील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या (सीयूईटी) अर्ज प्रक्रियेला दोन एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, असे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) जाहीर केले. देशभरातील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईयूटी एकल खिडकी सुविधा देणार आहे. सीयूईटी-२०२२ कॉम्प्युटर आधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेतली जाईल.

source https://maharashtratimes.com/career/career-news/cuet-2022-application-process-to-open-from-april-2-details-of-paper-pattern-syllabus-exam-date/articleshow/90489948.cms

0 Response to "CUET 2022: केंद्रीय विद्यापीठांमधील UG अभ्यासक्रमांच्या सीईटीचे अर्ज २ एप्रिल पासून"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel