Sainik School: राज्यात 'या' जिल्ह्यात तिसरी सैनिकी शाळा सुरू होणार

Sainik School: राज्यात 'या' जिल्ह्यात तिसरी सैनिकी शाळा सुरू होणार

सातारा सैनिकी शाळा ही पहिल्या काही शाळांपैकी एक होती. परंतु पाच वर्षांपूर्वी काही राज्यांत दोन शाळा सुरू करण्याचे नियोजन झाले. त्यातच महाराष्ट्रातील चंद्रपूर सैनिकी शाळेचा समावेश होता. यानुसार सातारा, चंद्रपूरपाठोपाठ आता राज्याला अहमदनगर येथे आणखी एक अशी सैनिकी शाळा मिळणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/sainik-school-in-maharashtra-third-sainik-school-to-be-open-in-maharashtra/articleshow/90487913.cms

0 Response to "Sainik School: राज्यात 'या' जिल्ह्यात तिसरी सैनिकी शाळा सुरू होणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel