शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार? चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा सवाल
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
Comment
पुन्हा चीनमध्ये जाण्यासाठी मदत करा, ही मोहीम या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर लावून धरली आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडे यासंदर्भात त्यांनी विविध माध्यमातून पाठपुरावाही सुरू केला आहे. चीनमध्ये पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आम्हा विद्यार्थ्यांना चिंता आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/unable-to-return-to-china-indian-students-studying-in-china-are-in-worry-about-education/articleshow/90633405.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/unable-to-return-to-china-indian-students-studying-in-china-are-in-worry-about-education/articleshow/90633405.cms
0 Response to "शैक्षणिक नुकसान कसे भरून काढणार? चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा सवाल"
टिप्पणी पोस्ट करा