NEET SS 2021: दुसऱ्या फेरीच्या काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
गुरुवार, २१ एप्रिल, २०२२
Comment
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १४६ नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नीट एसएस२०२१ दुसऱ्या फेरीच्या काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-ss-2021-counseling-registration-process-for-neet-ss-second-round-counseling-start/articleshow/90972021.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-ss-2021-counseling-registration-process-for-neet-ss-second-round-counseling-start/articleshow/90972021.cms
0 Response to "NEET SS 2021: दुसऱ्या फेरीच्या काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात"
टिप्पणी पोस्ट करा